दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या...
भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची आवश्यकता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे; विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे,...
इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...
दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...
फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर फीफानं हा निर्णय जाहीर...
आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...
प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणं ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत असून प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य...
श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं काल एका निवेदनाद्वारे ही...
कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आशियायी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठीची अंतिम टप्प्यात असलेली लसनिर्मिती प्रक्रिया आणि काही ठिकाणी लशीच्या सुरु झालेल्या चाचण्या तसेच आज ८० देशांच्या राजदूतांचा होत असलेला हैद्राबाद दौरा या पार्श्वभूमीवर...