ब्रिटनमध हाऊस ऑफ कॉमन्सवर भारतीय वंशाचे पंधरा नेते आले निवडून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय पंधरा नेत्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थान पटकावलं, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं या निवडणूकीत बहुमत मिळवलं.
सत्ताधारी हुजूर...
जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण...
जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता.
जागतिक...
आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...
अमेरिकेत जो बायडन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मधे होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना नामांकन मिळालं आहे.
बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन...
भारताकडे कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं यापूर्वी कांजण्या आणि पोलिओसारख्या आजारांचं उच्चाटन केलं असून घातक कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता भारताकडे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
जगभरात कोवीड -...
भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण
कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये तलिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ६ हजार ४०० हून अधिक माध्यम प्रतिनिधींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामधील महिला पत्रकारांपैकी ८० टक्क्यांहून अधिक महिलांना...
क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ,...