भारत युरोपीय समुदाय शिखर परिषद आजपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय समुदाय यांच्या दरम्यान आज 15 वी शिखर परीषद सुरू होत आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह...

पंतप्रधानांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी साधला संवाद

गुगलच्या सीईओंनी महामारी विरुद्धच्या भारताच्या लढाईतील पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे केले कौतुक गुगलच्या सीईओंनी पंतप्रधानांना गुगलच्या भारतातील मोठ्या गुंतवणुक योजनांची माहिती दिली तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना अमाप फायदा; कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) अपार क्षमता...

WHO नं,कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केली आपली धोरणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : WHO नं, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं, उपाययोजना आणि विविध देशांकडून याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी, एक स्वतंत्र समिती स्थापन केली...

भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधे झालेल्या सहमतीनंतर लदाख इथल्या हॉट स्प्रिंग क्षेत्रातल्या गस्ती नाका १७ इथून भारत आणि चीनच्या सैन्याची...

यूएईमध्ये कोविड19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड अरब अमिरातीनं कोविड 19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्याचं जाहीर केलं आहे. अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट...

चीनची शेजारी देशांमध्ये घुसखोरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता शंकास्पद असून, चीनच्या शेजारी देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना, सर्व जगानंच विरोध करण्याची गरज आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पीओ...

कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याच्या दाव्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे. कोविड-१९ चं संक्रमण हवेतून होत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत...

टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेचाही पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टिकटॉकसह अन्य चीनी अँप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका प्राधान्यानं विचार करत आहे, असं परराष्ट्रमंत्री माईक पॉमपीओ यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची माहिती चीन सरकारला देण्यात...

जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आपत्कालिन उपाय कार्यक्रमासाठी, जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात काल ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कोविड संकटाचा तीव्र परिणाम...

कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी...