कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात ३ हजार लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात आतापर्यंत तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चीनमध्ये या आजारानं आतापर्यंत दोन हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी...

अमेरिका आणि तालिबान करारातली महत्वाची अट फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानच्या ताब्यात असलेल्या बंडखोर कैद्यांची सुटका करावी, ही अमेरिका आणि तालिबान यांच्यातल्या करारातली महत्वाची अट अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी फेटाळली आहे. मात्र तरीदेखील संपूर्णतः युद्धबंधी...

तुर्कस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सिरीयाचे १९ जवान ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थाननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात, काल सिरीयाच्या शासनपुरस्कृत सैन्य दलाचे १९ जवान ठार झाले. सिरीयाच्या इदलीब प्रांतातल्या लष्करी तळांना लक्ष्य करून तुर्कस्थाननं हे ड्रोन हल्ले केले. गेल्या...

ढाका इथला एकुशे पुस्तक महोत्सव संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात ढाका इथं गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सव काल संपला. बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तकमहोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन मैदानावर या...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात प्रीती सुदान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या बाबत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमध्ये...

अमेरिका तालिबान करारामुळे शांती, सुरक्षा प्रस्थापित होईल,असा भारताचा आशावाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतता करारामुळे अफगाणिस्तानात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन अहिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे. या करारामुळे...

चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती...

अमेरिका आणि तालिबान कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार आहेत. भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील. भारताचे कतारमधले दूत पी कुमारन...

कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत. या सर्वांना दिल्लीतल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावणीत विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं....

मुह्युद्दिन मलेशियाचे प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात आठवडाभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुह्युद्दिन यासिन यांची मलेशियाच्या राजे अब्दुल्ला यांनी प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली आहे. त्यांचा शपथविधी उद्या होईल, असं राजवाड्यातून जारी...