इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माईली यांनी दिली आहे.
याप्रकरणी जबाबदार...
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित रतुल पुरी यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलाँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची सक्तवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली...
होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग सुरु होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध येत्या २१ तारखेला महाभियोग सुरु होण्याची शक्यता आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवायला...
इराणमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे द्यावेत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तेहरानमध्ये काढले निषेध मोर्चे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तेहरानमध्ये निषेध मोर्चे काढले.
युक्रेनच्या विमानावर इराणी सैन्यानं चुकून मिसाईल हल्ला केला, अशी कबुली इराणच्या हवाई दलानं...
फिलिपीन्समध्ये ज्वालामुखीतुन मोठ्या प्रमाणात निघाली राख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्समध्ये एका ज्वालामुखीत मोठ्या प्रमाणात राख निघाली असून, प्रशासनानं आजूबाजूला राहणा-या सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.
राजधानी मनीलाच्या दक्षिणेकडे ताल ज्वालामुखीतून निघालेली...
अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर इराणकडून रॉकेटचा मारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर काल इराणकडून रॉकेटचा मारा करण्यात आला. अल बलाद हवाई तळावर काल डागण्यात आलेल्या आठ रॉकेटच्या मा-यानं दोन...
ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं एक दिवसाचा राजकीय दुखवटा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकवला...
न्यूझीलंड दौ-यासाठी भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...
जागतिक भविष्यकालीन ऊर्जा परिषदेला अबू-धाबीमध्ये प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे. १७० देशांमधले साडेतेहतीस हजार प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत...