भारतातून पाकिस्तानात जाणा-या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं स्वागत  भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी...

चीनमधील जिआन्ग्सू आणि महाराष्ट्र राज्यात भगिनी-राज्य करार करण्याची शिफारस

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी घेतली : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट मुंबई : चीनमधील शांघाय व मुंबई या दोन शहरांमध्ये भगिनी-शहर करार झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र...

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्राने उचलावा अशी अमेरिकेची इच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्राने उचलावा अशी इच्छा अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राऊन बॅक यांनी व्यक्त केली आहे. लामा यांचा उत्तराधिकारी...

चीनकडून आयात होणा-या उत्पादनांवरचं शुल्क मागे घेण्यासाठी आपण सहमती दर्शवलेली नाही:डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या आयात मालावरील शुल्क मागे घेण्याबाबत आपली सहमती नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड़ ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत घोषणा केली....

बुलबुल उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुलया चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस  होत आहे. बुलबुल हे चक्रीवादळ उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची...

ऑस्ट्रेलियात ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या मंत्रिस्तरीय परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे....

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे सामने

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुझोह इथं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे दुस-या फेरीतले सामने आज होणार आहेत. कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित...

कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी अशी भारताची पाकिस्तानकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे. भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री...

आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...

जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे केलं अधिसूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याचं, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्राला औपचारिकपणे अधिसूचित केलं आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक बोजा लादण्यात आला असं सांगत,...