पूरग्रस्त भागातील पिकांचे १०० टक्के पंचनामे करणार; शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन पुन्हा सक्षम...
सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य ती...
महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना युतीतल्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली.
भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं यासाठी आपण राज्यपालांकडे निवेदन सादर...
सोलापूरातले जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातल्या एकूण ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर...
गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात ६० लाख व्यक्तींना रोजगार
10 लाखाहून अधिक लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांची नोंदणी
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय...
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु
मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु होणार...
अमरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी
29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, राज्यातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून यातला १५५...
मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती उत्पादन...
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला
मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...
समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शासनाची...









