अक्कलकोट इथं श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोट इथं आज श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला. पहाटे ५ पासून काकड आरती, भजन,पाळणा आणि आरती सुंद्री वादन, शास्त्रीय राग...
रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांच्या वापरासाठी मंत्रालयात जनजागृती
नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व...
जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नाव्हेंबर...
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जाहीर मागितली माफी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी संभोग आणि मुलांच्या लैंगिक संबंधांवर केलेल्या वक्तव्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. तसंच, इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य...
मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आर्थिक घोट्ळयातला ‘फरार गुन्हेगार’ म्हणून केलं घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आर्थिक घोट्ळयातला ‘फरार गुन्हेगार’ म्हणून घोषित केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या आर्थिक घोटाळ्यातल्या या प्रमख आरोपीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेनंतर...
बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे – एकनाथ शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयातल्या सीमावासीयांची लढाई राज्यसरकार संपूर्ण ताकदीने लढेल, या...
संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पुण्यतिथी समाधी सोहळा केवळ धार्मिक विधीनं संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातला तेर हा तालुका संतश्रेष्ठ गोरोबा काकांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळा केवळ धार्मिक विधीनं संपन्न...
संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
सोलापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : शहरात काटेकोर सर्वेक्षण करुन कोरोनाची लागण झाल्याची शंका असणाऱ्या आणि कोमॉर्बिड नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण...
इंटरनेटचा सदुपयोग व्यवसाय, ज्ञान वृद्धीसाठी करावा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास नको – गृहमंत्री अनिल देशमुख...
मुंबई : इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे साधन असून त्याचा उपयोग ज्ञान, व्यवसाय वृद्धीसाठी करावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडविण्यासाठी करू नये, असे...
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने गरोदर मातेस पुनर्जन्म!
मुंबई (वृत्तसंस्था) : अलिबाग, रायगड, : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या.
त्यावेळी श्रीमती कांबळे यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या...









