एसटीचे पास काढलेल्या प्रवाशांना पाससाठी मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ मार्च पासून लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या आधी ज्या प्रवाशांनी आपले मासिक...

मुख्यमंत्र्यांनी सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधीचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधी निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना, राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांना...

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत...

महाराष्ट्र केसरी विजेत्या चंद्रहार पाटील यांची तहसिलदारांना मारहाण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोनवेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या चंद्रहार पाटील यांनी  विटा इथल्या तहसिलदाराना  मारहाण केली आहे. चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या तहसिलदारांनी जप्त केल्या होत्या आणि...

युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्ज ०.१० टक्क्यांनी स्वस्त

एमसीएलआरमध्ये ०.१० टक्क्यांची केली कपात  मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जांवरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात घोषित केली आहे. एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट्स) आधारित कर्जांवरील व्याजदर बँकेने ०.१०...

करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबाच्या मंदिरात आता भाविकांना थेट प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात भाविकांना आता थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान...

मास्क न घालणाऱ्या १८ लाखांहून अधिक लोकांवर कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न घालणाऱ्या १८ लाखांहून अधिक लोकांवर मुंबई महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात ३७ कोटींहून अधिक दंड महानगरपालिकेनं वसूल केला आहे. दरम्यान, मुंबईत निवासी...

बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २४ लाख ८९ हजार रुपयांचां दंड वसूल

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २४ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. पालिकेनं गेल्या ६ महिन्यात १२ हजारांहून अधिक व्यक्तिंवर कारवाई करत प्रति...

खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असतील याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप हंगामामध्ये बी बियाणांची कमतरता होऊ देऊ नका. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्ज...

मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त

मुंबई : मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून त्यापैकी तिनशे चौतीस जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती...