पुणे येथे दाखल केलेल्या चिनी प्रवाशाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

राज्यातील 35 पैकी 30 जणांचा अहवाल निगेटीव्ह मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील नायडू रुग्णालयामध्ये निरिक्षणाखाली असलेल्या चिनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात...

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे ३५ टक्के काम पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या जालना आणि बदनापूर तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ४२ किलोमीटर लांबी असलेल्या या...

धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाने आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात महापालिकेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीची प्रकरणे मांडली. यासंदर्भात ५ हजार ५००  करथकबाकीदारांना नोटिसा...

सोनवडे संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांचे पणदूर तिठा इथे मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हपूरशी जोडणाऱ्या प्रस्तावित सोनवडे घाट मार्गाचं काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आज सोनवडे संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी पणदूर तिठा इथे मुंबई गोवा महामार्ग रोखून...

शिवसेना नेत्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मराठवाड्यात जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत...

संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे – यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) : संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिक्षकांना केले आहे. शालेय शिक्षण विभागाने अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या...

बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे – एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या सीमावासीयांची लढाई राज्यसरकार संपूर्ण ताकदीने लढेल, या...

भिवंडी इथे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सुमारे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर अन्न...

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर सर्व ओबीसींनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा – नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) : २०२१ला ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर सर्व ओबीसींनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यवतमाळ मध्ये काल पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचा...

श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार...