हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली...

जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी अधिनियमात 22 सुधारणा

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते. 01 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर...

महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन...

सांगली जिल्ह्यात पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या कामात सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. अंगणवाडीसह ३ ते १२...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारनं  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून खासदार संजय...

मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...

राष्ट्रीय जलपुरस्कार २०१९ करिता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

मुंबई : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन...

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या...

शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या...