राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट ; शिवसेना, काँग्रेस...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  अजित पवार यांच्यावरील कारवाईचा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी तर जयंत पाटील यांची विधीमंडळ...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. अजित पवार यांची पक्षाच्या गडनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्टवादी काँग्राच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत...

राज्यपालांच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात केली दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचा राज्याच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेचा निर्णय मनमानी असल्याचा सांगत त्या विरोधात याचिका शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे, तेव्हा त्यांनाच सरकार स्थापनेची...

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाला नवं वळण देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी घेतली...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळा पूर्वी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली....

काँग्रेसने युतीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं वार्ताहर...

‘महाविकासआघाडी’ची संयुक्त बैठक संपन्न ; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल सहमती झाल्याची शरद पवार यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईत झाली. या बैठकीला...

आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज – विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई : नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणांबरोबर उत्तम...

जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नाव्हेंबर...

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा

मुंबई : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी...

पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल : खासदार संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर...