पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ,...

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 29 हजार 850 झाली आहे....

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हा मतदार मदत केंद्राचे उद्घाटन

पुणे  : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या...

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्‍या प्रतिमेला ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी...

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन पुणे : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ आघाडीवर -डॉ. सदानंद मोरे

पुणे‍ : महाराष्ट्राच्या शब्द, सूर आणि‍ अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या त्रिमुर्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी...

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

जुन्नर : किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता 23 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. जुन्नर कृषी...

विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी (आरएससीओई) आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह

पुणे : विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त, विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (एक स्वायत्त संस्था, एसपीपीयूशी संलग्न) पुणे यांनी 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत महावितरण,...

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दहावीची परीक्षा...

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट...

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी निवडणूक खर्च निरीक्षक जाहिर

पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च...