कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

शहरामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रमाण वाढ

पिंपरी : शहरामध्ये सध्या पेटीएम, केवायसी अपडेट करावयाची आहे, असे सांगून Any Desk, Quick Support, Team Viewer अशा प्रकारचे मोबाईलचा ॲक्सेस घेणारे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून, आपल्या मोबाईलचा ॲक्सेस...

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि...

‘कोरोना’आणीबाणीतही शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजकारण : संजोग वाघेरे

राज्याला मदतनिधी देण्याऐवजी दिले केंद्राला वेतन; माणुसकीपेक्षाही पक्ष मोठा! पिंपरी : देशात उद्भवलेल्या 'कोरोना' आणीबाणीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याला खुश करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार व...

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना जागृत नागरिक महासंघातर्फे नाष्टा पाकिटांचे...

पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव...

मोरया सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनापासून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा

पिंपरी : मोरया सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनापासून मोरया क्लिनिक मोहंननगर येथे आजपासून दिनांक 21 /04/2020 पर्यन्त सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. देशातील कोरोना या...

‘साद सोशल फाउंडेशन’च्या वतीने अंध बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील...

५० गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा.पो.आ. श्री आर.आर.पाटील व श्रीधर जाधव यांचे हस्ते पो.नि.श्रीराम पोळ अंमली पदार्थ विरोधी पथक व आर्थिक गुन्हे शाखा यांनी परिसरातील...

सिनेक्रोन आय.टी. कंपनीच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मास्कचे वाटप

पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी सिनेक्रोन आय.टी. कंपनीचे सहायक संचालक रफिक नदाफ व अशोक कळसकर यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्या करिता २५०० मास्क व...

नागरिकांनी समुदायाच्या भेटी दरम्यान अवलंबा पंचसूत्री

पिंपरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या लोकांना समाजसेवी संस्थांची मदत पोहोचू लागली. या निमित्ताने होणारी गर्दी, चर्चा, पत्रकार परिषद, सरकारी कार्यालयातील सभा या...