डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने, पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई
भोसरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी करण्यात येत असून, क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बोऱ्हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन...
पाणीकपात तूर्त कायम ठेवावी लागणार ; आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी - लोकसंख्येच्या मागणीनुसार शहरासाठी आवश्यक ५४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी साठवणूक क्षमताच नसल्याने महापालिकेला पाणीकपात कायम ठेवावी लागणार आहे. याला पाणीटंचाई म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व...
भोसरी विधानसभा खड्डेमुक्त अभियान ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना...
आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...
पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त
पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. चारही मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून...
संतपीठात पैसे खाणाऱ्यांना चिखलीतील जनता भोसरी मतदारसंघातून हद्दपार करणार – दत्ता साने
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चिखली भागातील मतदान कायम निर्णायक राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीतही चिखलीकर जनता मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवणार आहे. चिखलीत संतांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संपपीठाच्या कामात...
आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे चिंचवडच्या...
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे...
मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार
मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे...