राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे...

महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील दोषी भ्रष्ट अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील अभियंत्यांनी रस्ता अस्तित्वात नसतानाही एका बांधकाम व्यावसायिकाला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली. खोट्या नकाशाद्वारे परवानग्या दिल्या. महापालिकेतील अभियंत्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया...

निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे

मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...

पितृपंधरवड्यात गरजू संस्था व गरजवंतांना साह्य केल्यास समाधान लाभेल – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : आता पितृ पंधरवडा सुरू असल्याने काळाची गरज ओळखून पितृपक्षाच्या काळात समाजहितासाठी दक्ष होण्याची गरज आहे. पितृपंधरवड्यात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींसाठी आपल्या कुवतीनुसार साह्य करून...

रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणार्‍या बेकायदेशीर टपर्‍या, अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश

पिंपरी : महापालिकेच्या शनिवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकावर कारवाई करणार्‍या सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचे पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी...

महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...

शासन आपल्या दारी या शिबिराचे उदघाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कापसे लॉन्स, रहाटणी येथे महाराष्ट्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या विविध योज्नानांचे अर्ज वाटप व...

आदर्श आचारसंहिता लागू ; शासकीय वाहने जमा

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे...

जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन

पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना...

अमन किया मोटर्सच्या शोरुमचे चिंचवड मध्ये भव्य शुभारंभ

चिंचवड : दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने चिंचवडच्या अमन कीया मोटर्समध्ये सेल्टोस कार उपलब्ध करुन दिली आहे.  पिंपरी  उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंचवडमध्ये अमन कीया मोटर्सचे उद्घाटन...