आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांना पदावरून हटवावे : जागृत...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. कोरोनामुळे दररोज वीस पंचवीस लोक मृत्युमुखी पडत आहेत व हजाराच्या संख्येत नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांसाठी ३३  कोटी १२ लाख रूपये खर्चास मंजुरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ मधील मंजूर विकास योजनेतील ताब्यात आलेले रस्ते विकासीत करणेकामी  येणाऱ्या २२ कोटी ०२ लाख  रूपयांच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे ३३  कोटी...

दिघी-विश्रांतवाडी पालखी मार्गावरील तीन हजार रोपांचे नुकसान

पिंपरी : महापालिका उद्यान विभागातर्फे दिघी-विश्रांतवाडी रस्त्यामधील दुभाजक सुशोभिकरण करून त्याचे एक वर्ष देखभाल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली होती. प्राप्त निविदाधारकांपैकी मेसर्स अथर्व स्वयंरोगार औद्योगिक संस्था यांनी महापालिकेच्या प्रस्तावित...

२० वी राज्यस्तरीय काव्यमैफल व पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी...

सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे

तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...

अफगाणीस्तानच्या अध्यक्षांनी काल दुस-यांदा घेतली अध्यक्ष पदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काल दुस-यांदा पदाची शपथ घेतली. मात्र त्यांचे विरोधक अब्दुल्लाह-अब्दुल्लाह समांतरपणे सत्ता स्थापन केली असून, तालिबानबरोबर होणा-या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर देशाला...

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांची जयंती महानगरपालिकेमध्ये साजरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

कलारंग संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त “एक तोचि नाना” कार्यक्रम

आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत; सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत पिंपरी : आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत. आम्हाला वेगवेगळी पात्रं जगायला मिळतात. त्यांची सुख - दु:ख अनुभवता...

देहूतील बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. आठवडा बाजार, व्यापारी पेठा पूर्ण क्षमतेने सुरू असतानाही फक्त वारकरी उत्सवावरच सरकार निर्बंध लादत आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही निर्बंधास...