ओंजळीतून सांडण्याअगोदर गरजूंना मदत करा : जयमाला इनामदार
पडद्यामागिल कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांचा मदतीचा हात ; नृत्यकला मंदिर आणि लायन्स क्लब व इतर संस्थांचा सामाजिक उपक्रम
पिंपरी : ज्या समाजात, क्षेत्रात राहून आपण धन, संपत्ती कमावतो. ती संपत्ती ओंजळीतून...
महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.
https://twitter.com/pcmcindiagovin/status/1251493260587003904?s=20
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत.
निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!
ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी
पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित...
वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांसाठी सीएसआर फंडातून प्रयत्न करु : आमदार महेश लांडगे
डॉ. ढोबळे यांच्या अनुभवाचा लाभ शहरवासियांना होईल.....आमदार महेश लांडगे
भोसरी इंद्रायणीनगर येथे डॉ. विजय फ्रि मेडीकल क्लिनिकचे उद्घाटन
पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणांचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी...
कोरोना प्रतिबंधाकरीता कार्यरत सर्वच वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना विम्याचा लाभ मिळावा – केंद्रीय पथक प्रमुख...
पुणे : कोरोना प्रतिबंधाकरिता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या सर्वच अधिकारी व कर्मचा-यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळावा, असे प्रतिपादन केंद्रीय पथकातील उर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी केले. कोरोना...
पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी...
राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्या : प्रकाश मुगडे
पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे...
औंध जिल्हा रुग्णालयात कॅन्सर, ह्दयरोग, रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपाचारांसाठी ओपीडी सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप...
पिंपरी : सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात कॅन्सर, हृदयरोग तसेच रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजारांवरील उपचारांसाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी...
शिवसेनेच्या वतीने थेरगाव मध्ये कोविड केअर सेंटर : ॲड. सचिन भोसले
मातोश्री कोरोना कोविड केअर सेंटरचे पुढील आठवड्यात उद्घाटन
पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीमध्ये राज्यातील लाखो नागरीक बाधित झाले आहेत. या दुस-या लाटेत पिंपरी चिंचवड मधिल वाढत्या रुग्णांची...









