नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.

मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे. ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा दूरध्वनी...

एचए कंपनीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरु करा : डॉ. कैलास कदम

पिंपरी : कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्यामुळे देशभर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून केंद्र सरकारने नुकतेच पंचवीस खाजगी कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन...

राज्यातील कामगार कल्याण मंडळाच्या जागेत कोविड केअर सेंटर उभारा : डॉ. भारती चव्हाण

कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करा पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीत अवघे जग संकटात सापडले आहे. भारतात रोज हजारो रुग्ण दगावत आहे. या महामारीवर नियंत्रण...

सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न पिंपरी : अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे...

‘स्पर्श’ हॉस्पिटलमधील भ्रष्टाचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : योगेश बहल

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बेकायदेशीररीत्या दिलेले पैसे परत घ्यावेत पिंपरी : सत्ताधारी भाजपाने कोरोना महामारीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रूपयांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला...

कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास बंधन घातल्यास बाजारपेठ बंद करु : श्रीचंद आसवाणी

पिंपरी : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात...

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत विशेष...

पिंपरी : डॉ . डी. वाय पाटील  विद्यापीठ, पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथे दि. ६  जुलै (गुरुवार) २०२३ ते...

शिवसेनेच्या वतीने थेरगाव मध्ये कोविड केअर सेंटर : ॲड. सचिन भोसले

मातोश्री कोरोना कोविड केअर सेंटरचे पुढील आठवड्यात उद्‌घाटन पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीमध्ये राज्यातील लाखो नागरीक बाधित झाले आहेत. या दुस-या लाटेत पिंपरी चिंचवड मधिल वाढत्या रुग्णांची...