शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...

सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघ याच्यावतीने “पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा”

पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागला. शेकडो घरे...

भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झंजावात….

 खासदार आढळराव यांच्या हस्ते विविध विकासविषयक कामांचे उद्घाटन.....                शिवसेनेचे इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांना ताकद देण्यासाठी आढळरावांची रणनीती.....  भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात...

शहरातील क्रीडा शिक्षक व खेळाडूंना सन्मान मिळवून देणार : डॉ. कैलास कदम

ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार : डॉ. कैलास कदम पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशभर औद्योगिक नगरी आणि कामगार नगरी म्हणून आहे. पिंपरी चिचंवडमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत...

पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांना कोरोना लस मोफत द्या ; आमदार लक्ष्मण जगताप यांची महापालिका आयुक्तांना...

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी. त्याबाबत आपण संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पिंपरी : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील ब्रम्हचैतन्य सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या...

राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान – अमित गोरखे

नोव्हेल शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा पिंपरी : समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण देऊन सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न सदैव शिक्षक करीत असतात. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि...

 बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाची तरतूद वळवू नका ; उपमहापौर हिराबाई घुले यांची विनंती

पिंपरी : बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी नगरसेवक म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला. लष्कर, संरक्षण विभागाकडून मंजू-या मिळवून आणल्या. यामध्ये बराच कालावधी गेला. सद्या...

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या पोलीस मित्रांचा सन्मान

पिंपरी : १६ मे २०१९ रोजी आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर...

शिवाजीराव आढळरावांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे केले अभिनंदन

भोसरी : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि पुर्वीच्या खेड मतदारसंघाचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी संसदेत 15 वर्ष प्रतिनिधत्व केले होते. चौथ्यावेळी आढळराव यांचा संसदेचा मार्ग डॉ. अमोल कोल्हे यांनी...