चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
निगडी : प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या सेक्टर नं. 22 मधील मूलभूत कामे गेल्या 4 वर्षात पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना थकित कामांबाबत जाब विचारण्यासाठी व एखादे किरकोळ काम...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर
पिंपरी : पिंपरीत एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार शहरात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना नियोजन करुन विकासकामे केली जात होती. 'व्हिजन'...
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी...
पिंपरी : 'संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण सम्पूर्ण जगासमोर आहे' यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही...
पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा...
शहर कॉंग्रेसच्या वतीने कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु : सचिन साठे
पिंपरी : ‘कोरोना कोविड -19’ च्या महामारीने राज्यापुढे फार मोठे संकट उभे केले आहे. राज्य स्तरावर प्रशासन, वैद्यकीय आणि आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ध्यैर्याने व नियोजनबध्द...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे कोरोना बाधितांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सुविधांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
यावेळी महापौर उषा...
आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...
बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना मदत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवसापासून बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप करण्यात येत आहे. या मध्ये जीवन आवश्यक वस्तू जसे...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या बैठक व्यवस्थेत बदल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेसाठी 13 नोव्हेंबर 2014 रोजीच्या आदेशानुसार, महापालिकेतील गट 'अ' मधील विभागप्रमुखांची बैठकव्यवस्था निर्धारित करण्यात आली आहे. त्यानंतर, महापालिकेचा 'ब' गटात समावेश झाला...
पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्तांना मदतसाठी ‘तहसील हेल्प डेस्क’ सुरु
पिंपरी : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 'तहसील हेल्प डेस्क' सुरु करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी दिलेली मदत एकत्रित करून तहसील हेल्प डेस्कच्या वाहनातून पुणे...