पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी संशोधकांना पाठबळ द्यावे : ज्ञानेश्वर लांडगे

तिवारी दाम्पत्याच्या जागतिक पेटंटस नोंदणी विक्रमामुळे पीसीईटीच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा पिंपरी : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत व्हावी यासाठी बौद्धिक संपत्ती, अधिकार आणि व्यवस्थापन संस्कृतीस देशात अनुकूल...

‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड – 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव

एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार पिंपरी : आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित...

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे

पिंपरी -पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची आज विशेष महासभेत निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ८१ मतांनी निवडून आल्या तर उपमहापौरपदी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे...

परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल...

पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात...

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 13 जण इच्छुक

पिंपरी : महाराष्ट्रामधील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आक्‍टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादीने...

पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात

पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...

उद्धवजींच्या वाढदिनी कामगारांना कोरोना सेफ्टी किटचे वाटप ; शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा उपक्रम ...

उद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं - इरफान सय्यद पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस...

आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नाला हमखास यश मिळतेच : आमदार महेश लांडगे

निगडी : "विद्यार्थीदशेतच आपल्या करियरविषयी ध्येय निश्चित करुन ते प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. खडकवासला येथील एन.डी.ए. मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी...

‘शक्ती’ कायदा मंजूर करणेबाबत राज्यपालांना विनंती

मानिनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी दिले राज्यपालांना निवेदन पिंपरी : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे महाराष्ट्र राज्य औद्योगिक, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहे. परंतू राज्यात महिला व मुलींवरील...