पुणे विमानतळावर अपघात टळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे विमानतळावर आज सकाळी धावपट्टीवर दुसरं वाहन आल्यानं वैमानिकांनं निश्चित स्थानापूर्वीचं विमान उड्डाण केल्यानं मोठा अपघात टळला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे या विमानातले १७० प्रवाश्यांसह हे विमान सुखरुप...

अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासाठी बिमस्टेक देशांनी एकजुटीने प्रयत्न करावेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री...

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च पर्यंत असेल तर बारावीची परीक्षा ३०...

पर्यावरण जनजागृतीसाठी ‘कामगार इन्व्हायरमेंट रन 2020’ मॅरेथॉन : भारती चव्हाण

पिंपरी : देशातील विविध राज्यातून व जिल्ह्यातून उद्योग, व्यवसायासाठी नागरिक पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर आता वेगाने मेट्रो सिटी म्हणून विकसित होत आहे. शहराचा सर्वांगिण...

भाजप सरकारने चहा बरोबर देशही विकायला काढला ; डॉ. सुषमा अंधारे

‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा कुटील डाव ; डॉ. सुषमा अंधारे पिंपरी : एनआरसी सर्व्हेला घरी येणा-या अधिका-यांना आपले कागदी पुरावे देण्याअगोदर त्यांना पुढील प्रश्न विचारा, तुमचे सरकार आमच्या खात्यावर...

खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे

पुणे : वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडास्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा...

राज्य विमा महामंडळच्या रुग्णालयात प्रसूती खर्चात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयात प्रसूती संबंधीच्या सेवा आणि उपचार न मिळू शकणाऱ्या गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रसूती खर्चात वाढ करण्याचा निर्णय  कर्मचारी राज्य विमा...

मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी १६ इतर शुल्कांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता १६ इतर शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर...

वुहान मधून आलेल्या कोणत्याही भारतीयाला कोरोना ची बाधा झालेली नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या वुहान शहरातून मायदेशी परत आणलेल्या ६४५ जणांना कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला नाही असं वैद्यकीय चाचणीतुन स्पष्ट झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत. पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार...