नियोजित भारत दौ-याबद्दल डोनाल्ड ट्रम्प उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ-याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून, आपले मित्र आहेत, असं...

मुंबईत आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती...

कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी तिस-यांदा सत्तारुढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं तिस-यांदा सत्ता संपादन केली आहे. भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आप आणि केजरीवाल यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :‌ जनतेनं विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद...

कान्स महोत्सवात चित्रपट निवडण्यासाठी समिती – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्या वर्षीचे उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येतात. मे महिन्यात होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी...

हाजी अली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण, सौंदर्यीकरण- पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे...

दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर – मंत्री सुनिल केदार

मुंबई : दुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे मोबाईल व्हॅनमुळे शक्य आहे. याद्वारे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचे, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल...

कामाठीपुऱ्याचा म्हाडाच्या माध्यमातून समूह पुनर्विकास – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

प्रतिक्षानगर - शीव येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे...

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

मुंबई : निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री...