सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
न्यायमूर्ती एस...
आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाचं प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावर कांग्रेस पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांविरोधात...
चीनला सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चीनला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या ९०९...
भारतात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांमधला उत्साह कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून, त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचे अमेरिका - भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी...
कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात सव्वाशे नवे बंकर बांधले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळीअवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर...
निराधार, दिव्यांग, कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई : ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, ग्रामीण कारागीर...
‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम
पुणे : 'पीएम किसान' योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर...
शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार
मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे...
स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारकांच्या समस्या सोडविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन...
मुंबई : संपूर्ण राज्यातील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ, हॉकर्स, केरोसीन परवाना धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...











