पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत कामांसाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

मुंबई : सन 2019- 20 या वर्षात पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात ‘कॅम्पा’ अंतर्गत कामे करण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी...

चीनला सर्वतोपरी मदत करण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं...

सांगलीत ५५० वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यावेळी पायाचे खोदकाम करताना एकूण १५ पुरातन मूर्ती आढळून...

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला उद्यापासून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्यापासून १८ दिवस ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या मोहिमेचं आयोजन केलं असून ती येत्या २८ तारखेपर्यंत...

चीनला भेट दिलेल्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या परदेशी नागरिकांनी १५ जानेवारी नंतर चीनला भेट दिली असेल, अशांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं, उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे. महासंचालनालयानंसर्व...

थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबारात २१ ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडच्या कोरात शहरात सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत २१ नागरिक ठार झाले आहेत. १० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य...

१९ वर्षाखालील विश्वचषकात भारत आणि बांगलादेश अंतिम सामना आज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारत या स्पर्धेचा माजी विजेता आहे. या...

दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक, विचारवंत होते’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन मुंबई : दोन वेळा जन्मठेप होऊन देखील न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत व उत्तुंग प्रतिभा...

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन

मुंबई : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अनिल देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव...