माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी इथे आज चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर...

संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे – यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) : संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिक्षकांना केले आहे. शालेय शिक्षण विभागाने अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या...

बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे – एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या सीमावासीयांची लढाई राज्यसरकार संपूर्ण ताकदीने लढेल, या...

भिवंडी इथे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सुमारे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर अन्न...

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर सर्व ओबीसींनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा – नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) : २०२१ला ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर सर्व ओबीसींनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यवतमाळ मध्ये काल पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचा...

जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधांसाठी ८ हजार कोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करून निधीच्या अभावी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी, सरकारने २०१८ मध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून...

महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...

अनिल अंबानीं यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम अनामत म्हणून जमा करावी – ब्रिटन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या...

केंद्रीय संरक्षण विभागच्या डिफेन्स एक्स्पोचा समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण विभागाचा द्वैवार्षिक फ्लॅगशिप म्हणजेच अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या डिफेन्स एक्स्पोच्या, उत्तर प्रदेशात लखनौ इथे भरलेल्या अकराव्या आवृत्तीचा आज समारोप होणार आहे. संरक्षण मंत्री...