‘फोन टॅपिंग’ प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती
सहा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश - गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह...
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली
आमदार मानसिंग...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज...
राज्यात ८ लाख कर्करुग्णांवर उपचार – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
महात्मा फुले जन आरोग्य योजना
मुंबई : राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 8 लाख कर्करुग्णांवर...
‘ई-समिट’ मधून तरुणांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन; २२ हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग
मुंबई : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ई-समिटमध्ये सुमारे 20 ते 22 हजार विद्यार्थी, उद्योजक,...
१६ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फची रंगतदार सोहळ्यानं सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२०...
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा जोकोविचकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे.
मेलबर्न इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी...
सीरियामध्ये नऊ नागरिक ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या वायव्य भागात रशियाच्या पाठिंबा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सैन्यांना केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ नागरिक ठार झाले. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एका लहान मुलाचा तसंच सरमीना...
राज्यपालांची रायगड किल्ल्याला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरू आहे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं.
राज्यपालांनी काल रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन...
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणासाठी असलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मध्यप्रदेशने पटकावला आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, मध्यप्रदेशला हा...











