लोकसभेत गदारोळ,राज्यसभा स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या तासात, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर...
केरळमध्ये आढळला तिसरा कोरोना बाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये तिसऱा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून विषाणूची बाधा झालेल्या या तिघांनाही इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, यातला दुसरा रुग्णं हा...
निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील निर्णय राखीव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात, केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय, दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून...
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...
चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
स्वच्छतेच्या ‘या’ साध्या सवयींनी करा कोरोना विषाणूचा मुकाबला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे....
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १३७ अंकांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर निर्देशांकात १३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ३९ हजार ८७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६ अंकांची वाढ...
चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी लातूर जिल्ह्यात बोरी इथं आज सकाळी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
पोलिस बंदोबस्तात...
चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या रुग्णावर केरळमधल्याच रुग्णालयात विशेष विभागात...











