कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जळगाव जिल्हा आढावा बैठक नाशिक : राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता ऊर्जा विभागाने कृषिपंपाना दिवसा जास्तीत...

हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी राजभवन येथे  दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...

‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’

मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले...

महिला व बाल विकास प्रकल्पांसाठी ‘एनजीओं’चा सहभाग महत्त्वाचा – महिला व बालविकास मंत्री यशोमती...

मुंबई : महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एनजीओ) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एनजीओ नी समन्वयाने काम करावे, असे...

चीनची ग्रेट वॉल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार

कंपनीच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा मुंबई : चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी...

विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय...

महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी – निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे

पुणे : समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमी असल्‍याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ....

जिल्हा प्रशासनातर्फे हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी निता शिंदे,...

राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव

पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...

केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस चालू खात्यांच्या आवश्यक तपासणीत एचडीएफसीनं...