बांग्लादेशातील ढाका इथं होणारी महापौर निवडणूक पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३० तारखेला  बांग्लादेशातील ढाका इथं होणारी महापौर निवडण पुढे ढकलली आहे. बांगलादेश निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक आता १ फेब्रुवारीला होणार आहे. सरस्वती पूजा...

आपल्या विरोधातला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला – डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या विरोधात...

५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या ५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात होत आहे. या परिषदेला ११७ देशांचे ५३ प्रमुख नेते तसंच मंत्री उपस्थित...

विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...

गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लिंक एक्स्प्रेस-मार्गासाठी आपली जमीन...

नागरीकत्व सुधारणा कायद्याला राज्यांनी नकार दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्यामुळे  या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा आणि न्याय...

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसोबत काल बैठक...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तारखेला "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा...