राज्यभर उद्या एकाच दिवशी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम
मुंबई : महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दि. 3 जानेवारी रोजी राज्यभर एकाच दिवशी...
उत्तर भारतात तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून दिलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात बऱ्याच भागात दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पट्ट्यांमध्ये दिवसा थंड ते अतिजास्त थंड...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नियोजित स्मारक दोन वर्षांत उभारलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथलं नियोजित स्मारक दोन वर्षांत पूर्ण उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंदू मिल परिसराची पाहणी...
गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर...
सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळ्यातला आरोपी पप्पू सिंग यांच्याशी संबंधित ५१ कोटी रुपयांची मालमत्ता केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळा संबंधित आरोपी पप्पू सिंग आणि त्याच्या कटुंबियांकडून ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामधे घरं, पोल्ट्री फार्म्स तसंच फिश टँक आदिंचा...
राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन झालं. पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती
पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....
विजय मल्ल्याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं परवानगी दिली.
मात्र,...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असल्याचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पालघर...
संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे,- कायदा मंत्री रवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते....











