चीनसोबतच्या व्यापारीविषक कराराअंतर्गत, पहिल्या टप्प्याच्या करारावर १५ जानेवारी पर्यंत स्वाक्षरी, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनसोबतच्या व्यापारीविषक करारा अंतर्गत, पहिल्या टप्प्याच्या करारावर १५ जानेवारी पर्यंत स्वाक्षरी करू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. यानंतर आपण...
भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करेल, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली.
चांद्रयान-दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं...
जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले.
शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे तीनजणांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे काल तीनजणांचा मृत्यू झाला असून, पाचजण बेपत्ता झाले आहेत. या आगीत किमान दोन शाळा आणि सुमारे एक डझन घरं भस्मसात झाल्याचा अंदाज आहे.
ही आग तिथल्या...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमीला अभिवादन
मुंबई : राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दादर येथील चैत्यभूमीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सचिव नागसेन...
नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यात चर्चा
मुंबई : नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान...
धानाच्या तात्काळ परताव्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
मुंबई : विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात....
वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...
भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद तीन ऐवजी एक वर्षासाठी...
देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं; केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली आहे. आता केवळ आसाम, राज्यस्थान, मेघालय आणि छत्तीसगढमधल्या १० लाख...











