प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कानपूर इथं पहिल्या राष्ट्रीय गंगा परिषदेचं अध्यक्षपद भूषवत नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा घेतला.
या परिषदेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग...
महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन...
सांगली जिल्ह्यात पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या कामात सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
अंगणवाडीसह ३ ते १२...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून खासदार संजय...
उत्तर भारताच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमध्ये नव्याने जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली.
काश्मीर खोऱ्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून होणारी हवाई...
रचनात्मक सुधारणा आणि शुल्क सवलतींच्या समावेशासह अमेरिका-चीन यांच्यात व्यापार करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन अर्थव्यवस्थांमधे १८ महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या व्यापारयुद्ध शमलं असून दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातल्या व्यापार कराराची घोषणा केली आहे....
मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा रस्ते संघटना, या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली. या प्रस्तावित संघटने बद्दल महासंचालक,...
राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कानपूरला भेट देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा नदी पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत.
प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, या बैठकीत...
ब्रिटनमध हाऊस ऑफ कॉमन्सवर भारतीय वंशाचे पंधरा नेते आले निवडून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय पंधरा नेत्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थान पटकावलं, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं या निवडणूकीत बहुमत मिळवलं.
सत्ताधारी हुजूर...











