जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांनी आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं भारताचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे. माद्रिदमध्ये सुरू असलेल्या...

विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा ; या संबंधी प्रदेश भाजपाचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता. प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही, असं स्पष्टिकरण माजी मुख्यमंत्री...

निधीची कमतरता असली तरी कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : निधीच्या कमतरेमुळे कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते मुंबईत झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी...

मूल्यांच्या विश्वासावर आधारित हे नागरिकत्व सुधारणा विधेयक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात...

व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...

नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट...

आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वस्त करतानाच पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे...

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा...

सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी  हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये स्वतंत्र प्रवेश आणि बसण्याची...