लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर पोलिस चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं...
भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी...
पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या पोलीस विभागाचे नाव उंचावले – सुबोध कुमार जायसवाल
पुणे : नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारावर, तसेच गुन्हेगार वृत्तीला कसा आळा घालायचा याचे मॉडेल निर्माण करणा-या पुणे पोलीस विभागाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या...
पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी 10 डिसेंबर...
पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी ) शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र नियमित शुल्कासह भरण्यासाठी दि....
बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती मोहिम
पुणे : दिनांक 07 नोव्हेंबर 2019 ते 07 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती करण्याचे दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 28...
पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं ...
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक आज १६९ विरुद्ध शुन्य मतांनी जिंकला
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक आज १६९ विरुद्ध शुन्य मतांनी जिंकला. तर चार सदस्य तटस्थ राहीले. भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाह्य पद्धतीनं सुरु असल्याचं...
जम्मू काश्मीरमध्ये विनाकारण गोळीबार करत पाकिस्तानकडून पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात विनाकारण गोळीबार करत पाकिस्ताननं काल पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
रात्री साडेआठ वाजता पाकिस्ताननं बालाकोट परिसरात नियंत्रण...
राष्ट्रीय महामार्गांवर पथकर वसुलीसाठी ‘ फास्ट टॅग ‘ जोडण्यासाठी केंद्र सरकारची १५ डिसेंबर पर्यंत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांवर पथकर वसुलीसाठी ' फास्ट टॅग ' जोडण्यासाठी केंद्र सरकारनं १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. येत्या १ डिसेंबरपासून ' फास्ट टॅग ' द्वारे पथकर...
सोन्याच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या सर्वप्रकारच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क म्हणजेच शुद्धतेचा छाप मारणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी वार्ताहरांना दिली.
या संदर्भातली...











