श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी दिली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे अर्थ आणि नवे विकास मंत्रालय...

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी भारताची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी, अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार...

काँग्रेसने युतीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं वार्ताहर...

प्लॉस्टिक बंदीसाठी लोकसभेत सामुहिक निर्णय घेण्याबाबत ओम बिर्ला यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरण्यायोग्य प्लॉस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी, अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी केली. शून्य प्रहरात, अशा प्लॉस्टिकच्या दुष्परिणामांबाबत अनेक सदस्यांनी...

जेएनयू,दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्न, तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के राजेश...

‘महाविकासआघाडी’ची संयुक्त बैठक संपन्न ; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल सहमती झाल्याची शरद पवार यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीतल्या घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईत झाली. या बैठकीला...

आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज – विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई : नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणांबरोबर उत्तम...

परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी काढले. श्री. माळवी यांच्या हस्ते आणि...

जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नाव्हेंबर...

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा

मुंबई : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी...