महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून, लवकरच राज्यातला सरकार स्थापनेचा पेच सुटेल असं दिसतं....

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...

सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला केंद्र सरकारची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन...

पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या मुंबईत एका कार्यक्रमात बोलत...

धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही-अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका तयार करताना धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. देशभरात जेव्हा...

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे....

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प...

हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता...

सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सव सुरु ; अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी हजरी...

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार...