जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्यापही संपुष्टात नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे. ते गंदरबाल आणि हंदवाडा इथं पोलिस दरबार कार्यक्रमात...

वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती...

राज्यसभेत सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ चर्चेसाठी मांडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं. हे विधेयक व्यावसायिक सरोगसीच्या विरोधात असून निरपेक्ष सरोगसीला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय सरोगसी मंडळाची तसंच राज्य सरोगसी...

जम्मू-कश्मीरमधे नायब राज्यपाल जी सी मुरमू यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय परिषदेची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर सरकारचा कारभार चालवण्यासाठी या केंद्रशासित प्रदेशानं नायब राज्यपाल जी सी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय परिषद स्थापन केली आहे. मुख्य सचिव या प्रशासकीय परिषदेचे सचिव...

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला. या नुसार खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर...

भारत आणि सिंगापूर यांच्यात संरक्षण सहकार्य बळकट करण्याबाबत सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षण दलांमध्ये संयुक्त युद्धसरावासाठी परस्परांशी वाढलेल्या संपर्काबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि...

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित...

थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान, तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी...

आयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून पदभार स्वीकारला

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. आयडीईएस डॉ. राजेंद्र जगताप यांच्याकडे...