प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली
पुणे : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...
दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस
पुणे : पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जण मृत्यू पावले तर 24 जण...
राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी
मुंबई : राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम...
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव...
रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचं पर्यवेक्षण कौशल्य सुधारण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षण कौशल्यात सुधारणा करण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारत आहे, अशी माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
ते एका कार्यक्रमात...
२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली.
त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...
पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं अमेरिकेकडून समर्थन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं आपल्या चार दशकांपासून कायम राखलेल्या भूमिकेत बदल करत पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे. पॅलेस्टिनी प्रदेशात इस्राएलच्या...
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती असून देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली...
राष्ट्रीय दृष्टीकोन आणि प्रादेशिक हित यात संतुलन राखण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासोबत, राज्यसभेच्या ऐतिहासिक २५०व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या निमित्तानं सभागृहात एका विशेष चर्चेचं आयोजन झालं. लोकशाहीमध्ये नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी राज्यसभा आवश्यक असल्याचं...
देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला आहे. ते बँकॉक मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित...











