भारतीय ऑलिंपिक संघ आज नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२२ मध्ये होणार्‍या बॅर्मिंगहॅम क्रीडा राष्ट्रकूल स्पर्धेच्या रोस्टरमधे नेमबाजीचा पुन्हा समावेश करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघ नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार आहे. ऑलिंपिक...

नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात आजपासून ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय ‘व्यापार मेळा’ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात आजपासून ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय ‘व्यापार मेळा’ सुरु झाला. व्यवसाय सुलभता ही यावर्षीची संकल्पना आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग...

जम्मू- आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं सुरु केला ‘राहत’ हा उपक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं ‘राहत’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि दरडी कोसळून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला, तर...

राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते...

कुडाळ शहर होणार केरोसीन मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय केरोसीन मुक्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार...

ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रासिलियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्या आधी सर्व नेते बंद दाराआड चर्चा करणार असून त्यानंतर समितीस्तरावर चर्चा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मैत्रीपूर्ण देश आहे असंही...

शबरीमालाबाबतच्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं सात न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धर्मिक स्थळांवर महिलांवर निर्बंध असण्याचा मुद्दा केवळ शबरीमालापुरताच मर्यादित नसून इतर धर्मांमधेही असे प्रकार दिसतात असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या सर्व फेरविचार याचिका सात न्यायाधिशांच्या...

राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. या खरेदीसाठीच्या निर्णय प्रक्रीयेत शंका घ्यायला वाव नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयांन १४...

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

नवी दिल्ली : देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी...