भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती साजरी

पिंपरी : भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास व मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्‍या प्रतिमेला ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी...

ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल...

छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे...

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’

नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता” (इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता" साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न करताच राष्ट्रपाती राजवटीची शिफारस केल्याचा...

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. समीर वर्मा, सायना नेहवाल, बी.साई प्रणित तसंच...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी इतर पक्षांना पुरेसा अवधी दिला नाही या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इन्कार केला आहे. ए. एन.आय या वृत्तसंस्थेला ते...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी...

सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली...

‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्‍लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...