राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच चौदाव्या दिवशीही कायम
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच...
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक
पुणे : बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या...
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे सामने
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुझोह इथं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे दुस-या फेरीतले सामने आज होणार आहेत. कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित...
कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी अशी भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे.
भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री...
रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी केंद्र सरकार देणार २५ हजार कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांच काम पुन्हा सुरु व्हावं, यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीत...
भाजपाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
भारत वेस्टडिंज महिला क्रिकेट संघांमधली एकदिवसीय मालिका भारतानं २-१ अशी जिंकली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँँन्टीग्वा इथं काल झालेल्या तिसऱ्या एकदविसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजच्या महिला संघावर ६ गडी राखून विजय मिळवला, आणि तीन सामन्यांची ही मालिका...
दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन आज सलग तिस-या दिवशीही सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शनिवारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस आणि वकीलांमध्ये झालेल्या चकमकीच्या प्रश्नावरुन दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन सलग तिस-या दिवशीही सुरुच राहिलं.
या...











