फ्लिपकार्ट, अँँशमेझॉन कंपन्यांची सरकार चौकशी करणार : पियुष गोयल
नवी दिल्ली : बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट, आणि अँँमेझॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं – शरद पवार
नाशिक : शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं त्यांनी प्रचार सभा घेतल्या....
महाराष्ट्राला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार – माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या...
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त...
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निवडणुका...
जम्मू काश्मीर विभाजनाच्या प्रक्रीयेअंतर्गत राज्य विधानपरिषद विसर्जित
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर राज्याचं या महिना अखेरीला दोन केंद्रशासित प्रदेशांमधे होणा-या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरची 62 वर्षांपासून कार्यरत असलेल्या विधान परिषदेचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
राज्य प्रशासनानं पुढील कारवाईसाठी 116...
विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या...
‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी
नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
निरोगी...
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून ; मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा...
महाराष्ट्र, हरियाणातल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी तीनच दिवस उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा धडाका
मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात...
संतपीठात पैसे खाणाऱ्यांना चिखलीतील जनता भोसरी मतदारसंघातून हद्दपार करणार – दत्ता साने
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चिखली भागातील मतदान कायम निर्णायक राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीतही चिखलीकर जनता मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवणार आहे. चिखलीत संतांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संपपीठाच्या कामात...










