राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...

देशातल्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवणे क्रांतिकारी पाऊल ठरेल-केंद्रीय जलशक्तीमंत्री

2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत निश्चितपणे हागणदारीमुक्त होईल-गजेंद्रसिंह शेखावत मुंबई : जल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे असून ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे आहे....

कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावेत-डॉ. हर्ष वर्धन यांची केंद्रीय विधी आणि सामाजिक न्याय...

नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच...

बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात...

चांद्रयान-2 अचूकपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले-इस्रो अध्यक्ष

चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9...

सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  :   समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सवांच्या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांच्या सहभागामुळे त्या उत्सवामध्ये सुसंस्कृतपणा वाढेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री...

संसद सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील...

एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहनमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. 30 मिनिटं चाललेल्या या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही...

सद्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.