लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दिव्यांगांना सहभागी होता यावे यावर निवडणूक आयोगाने दिलेला भर यशस्वी

नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात दिव्यांगाना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यावर निवडणूक आयोगाने विशेष भर दिला. मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता...

देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन

राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फौंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विदयमाने देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन पिंपरी :  सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे...

जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...

दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना सन...

पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु

पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...

‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...

पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...

माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...

आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...

महालेखाकार (लेखा व हकदारी ) -II, नागपूर व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पेन्शन अदालतचे 23...

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतना संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी  साई सभागृह, गांधीनगर, नागपूर येथे  23 ऑगस्ट 2019 रोजी पेन्शन अदालतचे  आयोजन करण्यात आले आहे. तक्रारींची सुनावणी व त्यांचे...

स्वतःमधील क्षमता विकसित करणे हाच यशस्वी जीवनाचा पाया – विवेक डोबा

यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या आयआयएमएस च्या वतीने आयोजित  कार्यशाळा  संपन्न पिंपरी : आपल्या दररोजच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता विकसित करणे, हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते विवेक...