राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण
मुंबई : ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि...
मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन
मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. पंतप्रधानपदी पुन्हा...
सातबारा उतारा थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल विभागानं नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात...
‘एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
विधान परिषदेच्या आमदार डॉ....
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली.
कोविड १९...
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या क्रिटी केअर रूग्णालयात...
मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...
पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका
भोसरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिका, महावितरण कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पुणे रेल्वे विभागीय मंडळ, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...
मुंबईच्या आयकर विभागाद्वारे मुंबई आणि पुणे येथे गृहबांधणी प्रकल्पांवर धाड मोहिम
700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस
नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने 40 गृहबांधणी विकास समुहासाठी मुंबई...








