ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या 'एक महानगर ,दो गौतम' या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी माजी गृह...

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तवादी विचारांचा प्रसार व्हावा – अजित पवार

पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने निगडी येथील पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी भोसरी प्रथम आमदार विलास लांडे,...

राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार

नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत...

जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न

मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये सांमजस्य करार करुन एक महत्वपूर्ण...

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळाला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यातील स्थिती, कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या शासनाच्या...

खाजगी क्षेत्रात खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक – क्रिडामंत्री आशिष शेलार

मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती...

शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे. आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले....

डिसेंबर महिन्यासाठीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना मिळत असलेले यश कायम राखणे,...

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना वाढीव मदत देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यातं काम युद्ध पातळीवर सुरु असून, नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार...