मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमधल्या खाटांच्या व्यवस्थापनासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील खासगी रुग्णालयांमधल्या खाटांचं वितरण, रुग्णांना अधिक प्रभावीपणे व्हावं, तसच रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी, याकरता ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनानं केली आहे. त्याचबरोबर...
कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि जो मराठयांचा इतिहास आहे, त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, अशी प्रतिक्रिया...
संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९ ...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...
चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर. जे....
वधू वर सूचक मंडळ ही काळाची गरज : माजी आमदार योगेश टिळेकर
पुणे : महर्षीनगर येथील माळी आवाज नागरी सह पतसंस्था व माळी समाज विकास संस्था संचालित माळी समाज वधु-वर सूचक केंद्राचे उद्घाटन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभ हस्ते झाले....
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था
पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना...
हम ‘मिलकर’होंगे कामयाब! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
‘मिलकर’च्या माध्यमातून दान आणि काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईकरांना आवाहन
क्राउड फंडिंगसाठीच्या http://www.milkar.org संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई : मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व...
केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...
शहरामधील नालेसफाईची कामे अपुर्णच
पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या...









