नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री रामदेवबाबा सार्वजनिक...
फायझरनं भारतात कोरोनावरील लस विक्रीची मागितली परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी फायझर या कंपनीने, कोविड-19 वरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. इंग्लंड आणि बाहरिनध्ये या कंपनीला...
सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघ याच्यावतीने “पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा”
पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागला. शेकडो घरे...
दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ डॉ....
मुंबई : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती...
‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी
मुंबई: महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) - स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती....
देशभरात काही लाख प्रशिक्षित वाहनचालकांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन चालकांना चालक प्रशिक्षण केंद्रांमधून वाहनं चालवण्याचं रितसर प्रशिक्षण द्यायची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
गडकरी यांच्या हस्ते काल...
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या भारतीय जोडीची अंतिम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.
काल झालेल्या उपांत्य फेरीच्या...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस...
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३...
महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर...







